Advertisement

PCMC Rap Song For Ease of Living Citizen Perception Survey 2019- 20

PCMC Rap Song For Ease of Living Citizen Perception Survey 2019- 20 Appeal
Ease of Living Citizen Perception Survey is an initiative by the Central Government of India which is fundamentally tied to the ground level infrastructure such as water supply, solid waste management, parks and green space, etc. in the city. Furthermore, it relates to cultural offerings, career opportunities, economic dynamism and safety. This survey helps to assess the progress made in cities through various initiatives. This video is created in public interest as a part and parcel of one of the activities under the Ease of Living Citizen Perception Survey which is implemented by the Central Government of India. The visuals in this video are taken from bellow links.


We are appealing to all the residents of Pimpri Chinchwad to participate in the survey and share this video among the residents of the city.

आवाहन
इज ऑफ लिव्हिंग सिटीझन परसेप्शन सर्व्हे हे केंद्र शासनाच्या वतीने करण्यात येणारे सर्वेक्षण आहे. त्या अंतर्गत शहरातील पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, उद्याने, हरितपट्टे इत्यादी मुलभूत सोयीसुविधांशी संबंधित सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, रोजगाराच्या संधी, आर्थिक सक्षमता आणि सुरक्षा हे घटकदेखील सर्वेक्षणामध्ये अंतर्भूत आहेत. या सर्वेक्षणामध्ये शहरात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे मूल्यमापन करण्यात येते. सदर व्हिडीओ केंद्र शासनाच्या इज ऑफ लिव्हिंग सिटीझन परसेप्शन सर्व्हेच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा भाग म्हणून जनजागृतीसाठी बनवण्यात आलेला आहे. त्यासाठी खालील लिंकवर उपलब्ध असलेल्या चित्रीकरणाचा उपयोग करण्यात आलेला आहे.


नागरिकांनी सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हावे आणि या व्हिडीओला अधिकाधिक शेअर करावे असे आवाहन करण्यात येत आहे. #PCMC #RapSong #EOl2019 #PimpriChicnhwadkar #PCMCRocks #Swag #PCMCSmartSarathi #PimpriChinchwadMunicipalCorporation

2019-

Yorum Gönder

0 Yorumlar